विकसित व स्वच्छ गावासाठी, लोक सहभाग, पारदर्शिता, आणि सर्वांगीण प्रगती, हीच आमची वचनबद्धता
ग्राम पंचायत गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती गावात समानता, पारदर्शिता आणितर सामाजिक, आर्थिक प्रगती घडवते.
About Us
आम्ही ग्रामपंचायत आहोत, गावाच्या विकासासाठी व लोकांच्या कल्याणासाठी कटीबद्ध संस्था. प्रत्येक नागरिकाला समाविष्ट करून, लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा ध्यास आहे. आम्ही स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्नशील आहोत. गावातील प्रत्येक समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करण्यात आम्ही पुढारी आहोत. आमच्या पंचायतीचा उद्देश आहे गावाचा प्रत्येक सदस्य आनंदी, आरोग्यदायी व समृद्ध जीवन जगू शकेल, अशी व्यवस्था करणं.
ग्रामीण रुई प्रमुख माहिती
रुई (तालुका नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर) गावामध्ये एकूण लोकसंख्या 2087 आहे. त्यापैकी 1011 पुरुष व 1076 महिला, 504 कुटुंब आहे. गावात शिक्षण, महिला गट, घरकुल लाभ, शेतकरी/रोजगार व विविध योजनांची अंमलबजावणी होते.
संपर्क : ग्रामपंचायत कार्यालय, रुई.
शासन योजना, घरकुल, महिला गट, पाणी योजना, शैक्षणिक माहिती,
लाभार्थी यादी — सर्व ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
ग्राम पंचायत सदस्य
माझी वसुंधरा म्हणजे स्वच्छ, हरित आणि शाश्वत पर्यावरणाचा साक्षीदार. या जागेचे संरक्षण करून आपणच आपल्या भावी पिढीला एक निरोगी आणि सुंदर जग देऊ शकतो. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि नैसर्गिक संसाधनांचा शहाणपणाने वापर करणे हे आपले कर्तव्य आहे. चला, एकत्र येऊन वसुंधरेची काळजी घेऊ आणि नैसर्गिक संपदा जपून ठेवू.